Tuesday, March 30, 2010

Sushant chi pahili kavita

व्यथा आणि दु:ख नेहंमीच असतात
त्यालाच पार करून सुखं येतात

डोळे झाकुन सत्य लपवता येत नाही
तसेच दुसर्‍या ना दूर करून सुख ही येत नाही

आना भाका नेहमी फोल ठरतात
कारण त्याना घेणारे नेहमीच दुसरा चेहरा लपवता...

-सुशांत